True Balance App वर Loan साठी अर्ज कसा करावा? (Step-by-Step)

True Balance App वरून loan घेण्यासाठी खालील सोपी प्रक्रिया फॉलो करा. How to apply loan on True Balance App

Step 1:

True Balance App अँप तुम्ही Google Play Store वरून घेऊ शकता अथवा येथे क्लिक करा आणि ॲप डाऊनलोड करा.

Step 2:
App ओपन केल्यानंतर तुमचा मोबाईल नंबर टाका.
मोबाईलवर आलेला OTP टाकून registration पूर्ण करा.

Step 3:
Registration झाल्यावर App मध्ये Loan किंवा Personal Loan हा पर्याय निवडा.

Step 4:
आता तुम्हाला किती रक्कम हवी आहे ते निवडा
(उदा. 10,000 ते 40,000 रुपये).

Step 5:
तुमची वैयक्तिक माहिती भरा –
नाव, पत्ता, उत्पन्नाची माहिती इत्यादी.

Step 6:
आता आवश्यक कागदपत्रे upload करा:

  • PAN Card
  • Aadhaar Card
  • Bank account details

Step 7:
तुमचा Selfie फोटो upload करा.

Step 8:
App मधील Terms & Conditions accept करा
आणि Submit बटनवर क्लिक करा.

Step 9:
तुमची माहिती आणि कागदपत्रे तपासली जातील.
Loan approve झाल्यानंतर पैसे थेट तुमच्या bank account मध्ये जमा होतील.


👉 महत्त्वाची सूचना:
Loan घेतल्यानंतर वेळेवर परतफेड करा, त्यामुळे पुढे तुमचा CIBIL score सुधारण्यास मदत होते.