
Low Cibil Score Loan ही आजच्या काळातील अनेक लोकांची गरज बनली आहे. आर्थिक संकट कधीही सांगून येत नाही. घरातील एखाद्या व्यक्तीचे अचानक आजारपण, व्यवसायात झालेला तोटा किंवा अचानक आलेला खर्च यामुळे अनेक वेळा पैशांची गरज भासते.
अशा वेळी बँकांकडून कर्ज मिळणे कठीण होते. कारण बहुतांश लोकांचा CIBIL score कमी असतो. जर तुम्ही देखील loan app for low cibil score शोधत असाल, तर ही माहिती तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरू शकते.
आज आम्ही तुम्हाला True Balance App बद्दल माहिती देणार आहोत. या app च्या माध्यमातून Low Cibil Score Loan म्हणून तुम्हाला 40,000 रुपये पर्यंत instant loan मिळू शकते.
Low Cibil Score म्हणजे काय?
आजकाल आपण मोबाईल, टीव्ही, फ्रिज, वॉशिंग मशीन अशा अनेक वस्तू EMI वर घेतो. जर EMI वेळेवर भरली नाही, तर आपला CIBIL score कमी होतो.
CIBIL score म्हणजे Credit Information Bureau (India) Limited कडून दिला जाणारा तीन अंकी स्कोअर. हा स्कोअर तुमचा क्रेडिट इतिहास दाखवतो.
- 700 ते 900 → चांगला CIBIL score
- 700 च्या खाली → Low Cibil Score
Low Cibil Score असल्यास बँका सहसा loan देत नाहीत. पण True Balance App हे personal loan for low cibil score देणारे trusted app आहे.
True Balance App मधून किती कर्ज मिळते?
True Balance App च्या माध्यमातून तुम्हाला
👉 10,000 रुपये ते 40,000 रुपये पर्यंत instant loan
मिळू शकतो.
हे low cibil score instant loan असल्यामुळे
👉 CIBIL खराब असला तरी अर्ज करता येतो
👉 कागदपत्रे कमी लागतात
👉 प्रक्रिया पूर्णपणे online असते
True Balance App वर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
True Balance App वर व्याजदर किती असतो?
जेव्हा आपण National किंवा Private Bank कडून personal loan for low cibil score घेतो, तेव्हा साधारणपणे 12% ते 17% व्याज लागते.
मात्र True Balance App मध्ये
👉 फक्त 5% ते 12% दरम्यान व्याज आकारले जाते.
म्हणजेच कमी व्याजात instant loan app for low cibil score म्हणून हा एक चांगला पर्याय आहे.
True Balance App is safe or not?
हा प्रश्न अनेक लोक विचारतात – True balance app is safe or not?
उत्तर आहे – होय, हे app सुरक्षित आहे.
कारण:
- Google Play Store वर verified app
- 5 कोटीहून अधिक downloads
- 4.5 स्टार rating
म्हणून True Balance App वरून घेतलेले Low Cibil Score Loan सुरक्षित मानले जाते.
Low Cibil Score Loan साठी पात्रता
low cibil score loan eligibility खालीलप्रमाणे आहे:
- अर्जदार भारताचा नागरिक असावा
- वय 18 ते 45 वर्षे असावे
- मासिक उत्पन्नाचा स्रोत असावा
- आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक असावे
- App मधील अटी व शर्ती मान्य असाव्यात
Low Cibil Score Instant Loan साठी आवश्यक कागदपत्रे
Documents required for low cibil score loan:
- PAN Card
- Aadhaar Card
- मागील 6 महिन्यांचे Bank Statement
True Balance App वर अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा.
True Balance App चे फायदे
- Low Cibil Score Loan available
- Instant loan approval
- कमी व्याजदर
- 100% online process
- Bank visit नाही
निष्कर्ष
जर तुमचा CIBIL score खराब असेल आणि तुम्हाला urgent पैसे हवे असतील, तर True Balance App हा एक चांगला पर्याय ठरू शकतो.
हा loan app for low cibil score कमी कागदपत्रांत, कमी व्याजात आणि जलद कर्ज देतो. मात्र कर्ज घेताना वेळेवर परतफेड करणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून पुढे तुमचा CIBIL score सुधारेल.
“ही माहिती पूर्ण वाचल्यावरच निर्णय घ्या.”
या विषयावर तुचम्हाला पडू शकणाऱ्या प्रश्नाची थोडक्यात उत्तरे खालील प्रमाणे (FAQs)
होय. True Balance App हे instant loan app for low cibil score आहे. तुमचा CIBIL score खराब असला तरी येथे 40,000 रुपयांपर्यंत loan मिळू शकतो.
True Balance App वरून 10,000 ते 40,000 रुपये पर्यंत instant loan मिळू शकतो. रक्कम तुमच्या प्रोफाइल आणि पात्रतेवर अवलंबून असते.
True Balance App साठी ठराविक किमान CIBIL scoreची अट नाही. त्यामुळे low cibil score किंवा bad cibil score असलेले लोकही अर्ज करू शकतात.
हो. True Balance App is safe कारण:
Google Play Store वर verified आहे
5 कोटींपेक्षा जास्त downloads आहेत
4.5+ rating आहे
True Balance App वर 5% ते 12% दरम्यान व्याज आकारले जाते. हे बँकांच्या personal loan for low cibil score पेक्षा कमी असते.