Land Area Calculator App वापरण्यापूर्वी हे नक्की वाचा

जमीन मोजण्यासाठी प्ले स्टोअरवर अनेक अ‍ॅप्स उपलब्ध आहेत. पण प्रत्येक अ‍ॅप अचूक काम करेलच असे नाही. त्यामुळे योग्य अ‍ॅप निवडणे महत्त्वाचे ठरते. सध्या सर्वाधिक वापरात असलेले आणि विश्वासार्ह अ‍ॅप म्हणजे GPS Area Calculator App.

हे अ‍ॅप Google Maps आणि मोबाईल GPS च्या मदतीने काम करते. यामध्ये जमीन स्क्वेअर फूट, स्क्वेअर मीटर, गुंठे, एकर आणि हेक्टरमध्ये मोजता येते. प्राथमिक जमीन मोजणीसाठी हे अ‍ॅप खूप उपयुक्त आहे.

पण अ‍ॅप डाउनलोड केल्यानंतर अनेकांना अडचण येते —
GPS कसा सुरू करायचा, नकाशावर कोपरे कसे सिलेक्ट करायचे, योग्य परिमाण कसे निवडायचे?

👇 म्हणूनच पुढील पेजवर

🔗 GPS Area Calculator App वापरून जमीन मोजणी कशी करायची (Step-by-Step)


हे अगदी सोप्या शब्दांत समजावून सांगितले आहे.