Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग ‘ग्रामीण डाक सेवक’ भरतीचा निकाल जाहीर! येथे पहा सर्व याद्या

Post Office GDS Result 2026

भारतीय डाक विभागात (India Post) ‘ग्रामीण डाक सेवक’ (GDS), ‘ब्रँच पोस्ट मास्टर’ (BPM) आणि ‘असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर’ (ABPM) पदांसाठी राबवण्यात आलेल्या विविध मेगाभरती प्रक्रियेचा निकाल अधिकृतरीत्या जाहीर झाला आहे.

ज्या उमेदवारांनी या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज केले होते, ते आता महाराष्ट्र सर्कलच्या आणि इतर राज्यांच्या शॉर्टलिस्ट केलेल्या उमेदवारांच्या गुणवत्ता याद्या (Merit Lists) खाली दिलेल्या लिंक्सवर क्लिक करून सहज तपासू शकतात. उमेदवारांच्या सोयीसाठी सर्व भरती प्रक्रियेच्या लिंक्स खालील तक्त्यांमध्ये विभागून दिल्या आहेत.

१. भारतीय डाक विभाग: २८,०००+ जागांसाठी मेगाभरती निकाल

निकालाचा तपशील (महाराष्ट्र सर्कल)लिंक
नवीन शॉर्टलिस्ट यादी IIIयेथे क्लिक करा
शॉर्टलिस्ट यादी IIयेथे क्लिक करा
शॉर्टलिस्ट यादी Iयेथे क्लिक करा
इतर सर्व राज्यांचे निकालयेथे क्लिक करा

२. भारतीय डाक विभाग: २१,४१३ जागांसाठी मेगाभरती निकाल

निकालाचा तपशील (महाराष्ट्र सर्कल)लिंक
शॉर्टलिस्ट यादी IIIयेथे क्लिक करा
शॉर्टलिस्ट यादी IIयेथे क्लिक करा
शॉर्टलिस्ट यादी Iयेथे क्लिक करा
इतर सर्व राज्यांचे निकालयेथे क्लिक करा

३. भारतीय डाक विभाग: ४४,२२८ जागांसाठी मेगाभरती निकाल

गुणवत्ता यादी (महाराष्ट्र सर्कल)लिंक
४ थी गुणवत्ता यादी (4th Merit List)येथे क्लिक करा
३ री गुणवत्ता यादी (3rd Merit List)येथे क्लिक करा
२ री गुणवत्ता यादी (2nd Merit List)येथे क्लिक करा
१ ली गुणवत्ता यादी (1st Merit List)येथे क्लिक करा
इतर सर्व राज्यांचे निकालयेथे क्लिक करा

निकाल कसा तपासायचा?

  • वरीलपैकी तुम्ही दिलेल्या भरती प्रक्रियेनुसार योग्य यादीच्या लिंकवर क्लिक करा.
  • तुमच्या मोबाईल किंवा कॉम्प्युटरवर पीडीएफ (PDF) फाईल उघडेल.
  • पीडीएफ फाईलमध्ये वरच्या बाजूला असलेल्या ‘Search’ (किंवा भिंगाचे चिन्ह) या पर्यायावर क्लिक करून तुमचा Registration Number किंवा नाव टाकून तुमचा निकाल तपासा.

(अशाच सरकारी नोकरीच्या ताज्या अपडेट्स आणि निकालांच्या अचूक माहितीसाठी आमच्या वेबसाईटला नियमित भेट देत राहा!)