BIRTH CERTIFICATE ONLINE APPLY घरबसल्या ऑनलाईन पद्धतीने मिळवा जन्म दाखला.

BIRTH CERTIFICATE ONLINE APPLY

BIRTH CERTIFICATE ONLINE APPLY आजच्या काळात आपल्याकडे आपली सर्व प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. यांची तुम्हाला कल्पना असेलच. त्यातील सर्वात महत्वाचे प्रमाणपत्र म्हणजे आपला जिवित जन्माचा दाखला. घरी बसुन आपण ऑनलाईन पध्दतीने अगदी सहज मिळवु शकतो. तर आज आपण या लेखात जन्म दाखला कला मिळवायचा हे पाहुया.

आजच्या काळात प्रत्येक व्यक्तीकडे आपला जन्मदाखला असणे गरजेचे आहे. तर तो आपण ऑनलाईन पध्दतीने कसा काढता येतो ते पाहुया. सर्वप्रथम आपण ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरणार आहोत त्यामुळे आपल्याकडे लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा मोबाईल सारखे इलेक्ट्रानिक गँझेट असणे गरजेचे आहे. किंवा तुम्ही नजीकच्या सायबर कॅफेत जाऊन हि प्रक्रिया पुर्ण करु शकतो.

जन्मदाखला ऑनलाईन मिळवा

 जन्मदाखला काढण्यासाठी भारत सरकारने नागरीकांसाठी ऑनलाइन सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. ज्यांच्या माध्यमातुन आपण जन्मदाखला काढण्यासाठी अर्ज भरु शकतो. या लेखात आपण हिच महत्वपुर्ण माहिती बघणार आहोत. जन्म दाखला( BIRTH CERTIFICATE) किंवा मृत्यु दाखला(DEATH CERTIFICATE) काढण्यासाठी भारत सरकारच्या BIRTH AND DEATH REGISTRAION च्या ऑफीशियल संकेतस्थळावर आपल्याला अर्ज करावा लागेल. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया आपण आता क्रमाने पाहुया. ती पुढीलप्रमाणे

जन्मदाखला वैध ओळखपत्र

जन्मदाखला हे प्रत्येक भारतीयासाठी वैध ओळखपत्र आहे. जन्मदाखलावर आपली प्राथमिक माहिती नमुद केलेली असते. हे प्रमाणपत्र आपल्या महत्वाच्या दस्तावेजापैकी एक महत्वाचे दस्तावेज आहे. शैक्षणिक क्षेत्रात व नोकरीच्या ठिकाणी हे आवश्यक प्रमाणपत्र मानले जाते.

जन्मदाखला काढण्यासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रे –

  • आई-वडिलांचे नाव
  • आई-वडिलांचे आधार कार्ड
  • हॉस्पिटलमधुन डिस्चार्ज घेतल्यावर तिथुन मिळणारे प्रमाणपत्र
  • बाळाचे पुर्ण नाव
  • बाळाचा फोटो
  • आई-वडिलांचे पॅन कार्ड
  • आधिवास दाखला
  • संपर्क क्रमांक

जन्मदाखला काढण्याचे फायदे-

  • भारतातील ज्या नागरीकांकडे जन्मदाखला असेल त्याला सर्व सरकारी योजनांचा लाभ मिळण्याच्या शक्यता आहे.
  • मुलांना शाळेत प्रवेश घेण्यासाठी हे आवश्यक कागदपत्रे आहे.
  • बँकेत खाते ओपन करण्याठी

जन्मदाखला काढण्यासाठी करावी लागणारी प्रक्रिया पुढीलप्रमाणे

  • अर्ज करण्यासाठी सर्वात आधी आपल्याला https://aaplesarkar.mahaonline.gov.in/mr/Login/Certificate_Documents?ServiceId=2476 या लिंकवर क्लिक करुन अधिकृत वेबसाईट ओपन करायची आहे.
  • त्यानंतर जनरल पब्लिक या पर्यायावर क्लिक करुन साईन अप करायचे आहे.
  • त्यांनतर रजिस्ट्रेशन करण्यासाठी फॉर्म ओपन होईल.
  • जी आवश्यक माहिती ती भरुन फार्म समिट करणे.
  • यांनतर युजर आयडी व पासवर्ड मिळेल व त्यानंतर होम पेजवर जाऊन आपल्याला मिळालेल्या आयडी पासवर्ड ने लॉगिन करणे.
  • त्यानंतर एक नविन पेज ओपन होइल त्यानंतर APPLY FOR BIRTH CERTIFICATES या पर्यायावर क्लिक करणे.
  • त्यानंतर सर्व आवश्यक माहिती काळजीपुर्वक भरुन आपली कागदपत्रे स्कॅन करुन अपलोड करणे.
  • त्यानंतर आपल्या फॉर्मची पडताळणी करुन फॉर्म समिट करणे.

अशाप्रकारे आपला जन्मदाखला काढणे अतिशय सोपे आहे.

जन्मप्रमाणपत्र हरवल्यास काय करावे?

जन्मप्रमाणपत्र हे अत्यंत महत्त्वाचे कागदपत्रं आहे, काही कारणाने तुमचे हे वय सिद्ध करणारे प्रमाणपत्र हरवले असल्यास तुम्ही सर्वप्रथम तुम्ही आधीचे जन्मप्रमाणपत्र ज्या दवाखान्यातून मिळवले आहे तेथे जाऊन दुसरी कॉपी मिळविणे गरजेचे आहे किंवा आपले सरकार किंवा सेतू केंद्रावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने देखील तुम्ही अर्ज करुन हे जन्म प्रमाणपत्र मिळवू शकता तेही अगदी सहज सोप्या पद्धतीने. सध्या संपुर्ण भारतात डिजिटलायझेशन झाले आहे. त्यामुळे नागरिकांचे सर्व कागदपत्र डिजिटल करण्याकडे शासनाचा भर आहे. या डिजिटलायझेशन प्रणालीचे अनेक फायदे आहेत.

Leave a Comment