
Bank Of Baroda Personal loan 2024: बँक ऑफ बडोदा ही भारतातील सार्वजनिक क्षेत्रात काम करणारी दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी बँक आहे. या बँकेचे मुख्यालय वडोदरा, गुजरात येथे आहे. 153 दशलक्ष ग्राहक असलेल्या या बँकेचा एकूण US$218 अब्जचा व्यवसाय आहे. ही बँक ग्राहकांना विविध बँकिंग सुविधा पुरविते. आता या बँकेने ग्राहकांच्या गरजा ओळखून वैयक्तिक कर्जाची मर्यादा वाढवली आहे. आणि कर्जाचा व्याजदर देखील कमी केला आहे. आपण आजच्या आपल्या लेखात बँक ऑफ बडोदा येथून वैयक्तिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया पाहणात आहोत. अगदी कमी कागदपत्रात देखील तुम्ही या बँकेकडून 50000 पर्यंतचे झटपट वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. लेख संपूर्ण वाचा जेणेकरुन कर्जासाठीचे नियम व अटी समजू शकतील. BOB Instant Personal Loan 2024
BOB Instant Personal Loan 2024 बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जाची मर्यादा
- बँकेचा ग्राहक कमीत कमी 50,000 रु. पासून ते 1 लाखापर्यंत वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करु शकतो
- तर जास्तीत जास्त 15 लाखापर्यंत देखील ही बँक वैयक्तिक कर्ज देते.
- या कर्जाची रक्कम परत करण्याचा कालावधी हा 48-60 महिन इतका असतो.
Bank Of Baroda कडून कर्ज घेण्यासाठी आवश्यक पात्रता
- अर्जदार भारताचा नागरिक असणे आवश्यक आहे.
- अर्जदाराचे वय किमान १८ वर्षे पुर्ण असावे.
- अर्जदाराचे बँक खाते बँक ऑफ बडोदामध्येच असावे, म्हणजे अर्जदार Bank Of Baroda चा ग्राहक असावा.
- अर्जदाराचे बँकेशी चांगले व्यवहार असले पाहिजेत. कोणतेही थकीत कर्ज असू नये.
- अर्जदार कोणत्याही Bank Of Baroda चा डिफॉल्टर नसावा. BOB Instant Personal Loan 2024
Bank Of Baroda वैयक्तिक कर्जासाठी आवश्यक कागदपत्रे:
बँक ऑफ बडोदा या बँकेच्या ग्राहकांनाच फक्त हे कर्ज घेता येईल. परंतु कर्ज घेताना काही कागदपत्रे आवश्यक आहेत ती पुढीलप्रमाणे. BOB Instant Personal Loan 2024
- अर्जदाराचे आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदार ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्स
- पासपोर्ट आकाराच्या छायाचित्रासह भरलेला वैयक्तिक कर्जाचा अर्ज.
- फॉर्म 135 भरुन सबमिट करावा, ज्यामध्ये दायित्वे आणि मालमत्तेसंबंधीचा तपशील असेल.
- मागील 6 महिन्यांचे बँक स्टेटमेंट आणि अपडेट केलेले पासबुक
बँक ऑफ बडोदा कडून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी असा करा अर्ज
- बँक ऑफ बडोदा येथून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी सर्वात आधी तुम्हाला https://www.bankofbaroda.in/personal-banking/loans/personal-loan या लिंकवर क्लिक करुन बँक ऑफ बडोदा बँकेच्या वैयक्तिक कर्जाबाबतच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.
- कर्जाच्या वेबसाईटवर आल्यानंतर तुम्हाला Baroda Digital Personal Loan, Baroda Digital Pre-Approved Personal Loan Baroda Personal Loan हे तीन पर्याय दिसतील. त्यापैकी तिसऱ्या पर्यायाच्या खाली Apply बटणावर क्लिक करा.
- त्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर विचारला जाईल. तुम्हाला मोबाईल नंबर टाकून ओटीपी व्हेरिफिकेशन करावे लागेल.
- पुढे तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल
- ज्यामध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती भरावी लागेल आणि सर्व माहिती सबमिट करावी लागेल.
- यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला कर्जाशी संबंधित सर्व माहिती विचारली जाईल जसे की तुम्हाला किती कर्ज हवे आहे,
- बँकेकडून तुम्हाला किती रकमेचे वैयक्तिक कर्ज हवे आहे ती रक्कम निवडा.
- सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला Proceed या पर्यायावर क्लिक करा.
- क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल. ज्यामध्ये नियम आणि अटींनुसार तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल.
- पाठवलेल्या ओटीपीची पडताळणी करावी लागेल.
- यानंतर, तुमच्यासमोर आणखी एक नवीन पेज उघडेल ज्यामध्ये तुम्हाला सांगितले जाईल की तुमच्या बँक खात्यात कर्ज जमा झाले आहे.
- आणि काही काळानंतर तुमच्या वैयक्तिक कर्जाची रक्कम बँक ऑफ बडोदाच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यात वेळेवर हस्तांतरित केली जाईल. BOB Instant Personal Loan 2024
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्जासंबंधी अधिक माहितीसाठी संपर्क क्र.
तुम्हाला बँक ऑफ बडोदा येथून वैयक्तिक कर्ज घ्यायचे असेल आणि तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही ते पुढील टोल फ्री क्रमांकाच्या मदतीने तुमच्या प्रश्नांची उत्तरे मिळवू शकता.
तुम्ही बँक ऑफ बडोदाला 18002584455 आणि 18001024455 या क्रमांकावर कॉल करू शकता. BOB Instant Personal Loan 2024