जर तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की तुमची ई-पीक पाहणी सातबारावर नोंदवली गेली आहे की नाही, तर ते तपासण्यासाठी खाली दिलेल्या सोप्या (How to Check Crop Survey Online Maharashtra) स्टेप्स फॉलो करा:
- तर यासाठी सगळ्यात आधी आपली चावडी (Aapli Chavdi) या अधिकृत पोर्टलवर जा, https://aaplichavdi.mahabhumi.gov.in.
- त्या नंतर मुख्य पानावर “E-Crop Survey / ई-पीक पाहणी” असा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- या पुढे तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडा.
- पुढील टप्प्यात गट नंबर किंवा खाते नंबर टाका.
- या नंतर समोर दिलेला कॅप्चा कोड भरून “Submit” बटणावर क्लिक करा.
- काही क्षणांतच तुम्हाला तुमच्या शेतीबद्दल ई-पीक पाहणीची संपूर्ण माहिती दिसेल, जसे की कोणते पीक, किती क्षेत्रावर, आणि कधी नोंदवले गेले याची माहिती मिळेल.







1 thought on “ई-पीक पाहणीचे स्टेटस कसे तपासाल?”
Comments are closed.