Elego Motors dealership Showroom: इलेक्ट्रिक स्कूटर चे शोरूम उघडा, असा करा अर्ज

Elego Motors dealership Showroom

Elego Motors dealership Showroom तंत्रज्ञानात वेगाने बदल होत आहेत. पेट्रेल डिझेलचे वाढते भाव सांगत आहेत की, पेट्रेल डिझेलचे साठे संपुष्ठात येत आहेत. त्यामुळे इलेक्ट्रिक चार्जिंगवर चालणारी वाहने सध्या बाजारात दिसू लागली आहेत. आणि सगळ्यात जास्त म्हणजे इलेक्ट्रिक स्कूटरचा वापर वाढताना दिसून येत आहे. त्याचे कारण म्हणजे ट्रॅफिक कितीही असले तरी आपल्या इच्छित स्थळी अगदी कमी वेळात पोहोचवण्याची क्षमता या  इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे, या इलेक्ट्रिक स्कूटरमुळे पर्यावरणाला कोणतीही हानी पोहोचत नाही. सामान्य स्कूटर पेक्षा अत्यंत कमी दरात आणि जास्त काळ चालणारी ही इलेक्ट्रिक स्कूटर अनेक वाहन चालकांच्या पसंतीस उतरत आहे. म्हणूनच आम्ही इलेक्ट्रिक स्कूटरच्या शोरुमची डिलरशीप मिळवून शोरुन कसे सुरु करायचे याची सविस्तर माहिती आजच्या लेखात घेऊन आलो आहोत. Elego Motors dealership Showroom

Elego Motors या इलेक्ट्रिक स्कूटर

Elego Motors ही इलेक्ट्रिक वाहनांची निर्मिती करणारी कंपनी आहे. प्रदुषणमुक्त वाहने तयार करुन ती ग्राहकांच्या वापरयोग्य बनवणे हे या कंपनीचे ध्येय आहे. Elego Motors या इलेक्ट्रिक स्कूटरची डीलरशिप घेऊन तुम्ही तुमच्या परिसरात स्वतःचे शोरूम सुरू करू शकता. चला तर मग जाणून घेऊया Elego Motors ची डिलरशीप मिळविण्यासाठी कशापद्धतीने अर्ज करावा लागलो आणि कोण कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. Elego Motors dealership Showroom

Elego Motors शोरूम कसे सुरु करायचे ?

Elego Motors या कंपनीची डिलरशिप मिळविण्यासाठी तुम्ही 7350085757 या क्रमांकावर संपर्क करू शकता. या कंपनीचे संपूर्ण भारत भर शोरुम्स असून सध्या महाराष्ट्रामध्ये Elego Motors  या कंपनूकडून  डीलरशिप देणे सुरू आहे. तुम्ही ग्रामिण भागात राहत असाल किंवा शहरी भागात राहत असाल  तुम्ही तुमच्या परिसरात Elego Motors चे शोरूम सुरू करू शकता. कारण या इलेक्ट्रिक मोटर्सला खूप जास्त मागणी आहे. त्यामुळे तुम्ही हा व्यवसाय करुन लाखो रुपये कमाऊ शकता.  Elego Motors dealership Showroom

Elego Motors डीलरशिप घेण्यासाठी काय करावे?

https://www.elegomotors.com/contact या लिंकवर क्लिक करुन Elego Motors डीलरशिप घेण्यासाठी ऑनलाईन रजिस्ट्रेशन करु शकता. पुणे-सोलापूर महामार्ग, जि. पुणे – 412 203 महाराष्ट्र. या पत्त्यावर भेट देऊ शकता. Elego Motors dealership Showroom

Elego Motors चे शोरुम सुरु केल्यानंतर कमिशन किती मिळते?

Elego Motors ची डिलरशिप घेतल्यानंतर तुम्ही तुमच्या शहरांमध्ये किंवा गावामध्ये शोरूम सुरू करुन चांगले पैसे कमाऊ शकता कारण  प्रत्येक इलेक्ट्रिक स्कूटर मागे तुम्हाला कमिशन मिळेल. आणि तुम्हाला मिळणार  कमिशन हे प्रत्येक गाडीच्या किमतीवर अवलंबून असेल. साधारणपणे 20 हजार ते 45 हजार रुपये पर्यंत कमिशन Elego Motors च्या प्रत्येक इलेक्ट्रिक स्कूटरमागे दिले जाते. Elego Motors dealership Showroom

Elego Motors च्या डीलरशिप साठी आवश्यकक कागदपत्रे

  • अर्जदार स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • रेशन कार्ड
  • शोरूमसाठीची जागा मालकीची असल्यास प्राधान्य
  • शोरुमसाठीची जागा मालकीची नसल्यास भाडे तत्वावर किमान 5 वर्षांचे ऍग्रिमेंट केलेले असावे. Elego Motors dealership Showroom

Elego Motors च्या इलेक्ट्रिक स्कुटर्सवर 3 वर्षांची गॅरंटी

Elego Motors च्या इलेक्ट्रिक या स्कूटर्सवर 3 वर्षांची गॅरंटी देण्यात दिली जाते. कंपनी मार्फत  3 वर्ष गॅरंटी मध्ये बॅटरी व गाडीच्या इतर ॲक्सेसरीज चा समावेश  देखील करण्यात आलेला आहे. तसेच ग्राहकांना गाडी घेतल्यानंतर काही काम करायचे असल्यास उत्तम सर्विस देखील दिली जाते. हे एक अत्यंत महत्त्वाचे वैशिष्ट Elego Motors या कंपनीचे सांगता येईल. अनेक ग्राहकांनी या कंपनीच्या इलेक्ट्रिक स्कूटर्सच्या वापरानंतर खूप कौतुक केले आहे. वापरण्यास अत्यंत सोपी आणि टिकाऊ अशी ग्राहकींची प्रतिक्रिया देखील येतात.  Elego Motors dealership Showroom

Elego इलेक्ट्रिक स्कूटर आरटीओ पासिंग संबंधित माहिती

Elego मोटर्स  कंपनीने तयार केलेल्या इलेक्ट्रिक स्कूटर मजबूत व टिकाऊ आहेत. यातील काही गाड्यांसाठी आरटीओ पासिंग लागते  तर काही गाड्या आरटीओ पासिंगशिवाय देखील उपलब्ध आहे.

Leave a Comment