Land area calculator app download ग्रामिण आणि शहरी या दोन्ही भागात जमीन मोजणी करुन घेणे ही अत्यंत महत्त्वाची बाब असते. कारण शेतजमीन असो किंवा विकासकाची जमीन असो त्यावर मालकाचा अंकुश नसेल तर जमिनीवर अतिक्रमण वाढते आणि मग मालकाला स्वतःची जमीन सिद्ध करण्यासाठी जमिनीची मोजणी करुन घ्यावी लागते. तुम्हाला देखील तुमच्या जमिनीची मोजणी करुन घ्यायची असल्यास आम्ही एक भन्नाट आयडिया घेऊन आलो आहोत. ज्यामध्ये तुमचे पैसेही जाणार नाहीत आणि अगदी झटपट तुमची जमीन मोजून होईल. चला तर मग जाणून घेऊ अधिक माहिती.
मोबाईल ऍपच्या मदतीने जमीन मोजणी
सध्या डिजिटलायझेशन मुळे मानवी मदतीने करावयाची कामे तंत्रज्ञान अगदी झटपट करु लागले आहे. सध्या असे एक ऍप उपलब्ध आहे जे तुमच्या जमिनीची अचूक मोजणी करुन देऊ शकेल. Land area calculator app असे त्या ऍपचे नाव असून चला तर मग ते ऍप कसे वापरायचे आणि कश्यापद्धतीने या ऍपच्या मदतीने आपली जमीन मोजायची ते देखील सोप्या भाषेत समजून घेऊया.
अशी करा मोबाईल ऍप्लिकेशनच्या मदतीने जमीनीची मोजणी
- सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील play store ओपन करा.
- त्यानंतर त्यामध्ये Google map calculator असे सर्च करा.
- अता तुमच्या मोबाईलमध्ये अनेक पर्याय दिसतील त्यापैकी Gps Area Calculator ॲप तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
- तुमच्या मोबाईलचा GPS सुरु करा त्याशिवाय हे ऍप काम करणार नाही आणि तुम्हाला हवे ते परिणाम मिळणार नाहीत.
- तुमच्या मोबाईलमधील GPS सुरु केल्यानंतर Gaps Area Calculator हे ऍप ओपन करा.
- ऍप ओपन केल्यानंतर मोबईलच्या स्क्रिनवर संपूर्ण नकाशा दाखवला जाईल, त्यामध्ये तुम्ही तुमचे ठिकाण निवडणे आवश्यक आहे. त्यासाठी आधी तुमचे राज्य, जिल्हा व तालुका टाकून सर्च करा.
- तुमच्या जमीनीचा नकाशा तुम्हाला काही सेकंदातच दिसेल. आता जमिनीच्या चारी बाजू कोपऱ्यांनी सिलेक्ट करा.
- ऍप्लीकेशनमधील जमीन मोजणीचे परिमाण निवडा आणि तुमच्या जमिनीची मोजणी करू शकता. Land area calculator app download
- सर्वात महत्त्वाचे म्हणजे ऍपच्या मदतीने जमीन मोजताना ऍप्लीकेशनमधील Square Feet किंवा Square Meter या परिमाणाची निवड करा.
- अशापद्धतीने तुम्ही कोणाचीही आणि कितीही परिमाणाची जमीन मोजू शकता आणि तुमचे काम करुन घेऊ शकता. Land area calculator app download
भारतात जमीन मोजणी ऍपची आवश्यकता
भारतात मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. 20 -20 हेक्टरमध्ये एकच प्रकारचे धान्य पीक घेतले जाते. त्यामुळे अनेकदा जमीन मोजणी करणे गरजेचे असते. भारतातील अनेक राज्यांमध्ये जमीनचे वाद उद्भवतात. जमिनीच्या मालकीत हिस्सेदारीमध्ये असताना जमीन मोजणी करुन घेणे आवश्यक ठरते. कारण त्यावरून वाद होण्याची शक्यता असते. मग प्रत्येकवेळी जमीन मोजताना शासकीय जमीन मोजण्याच्या पद्धतीवर अवलंबून राहिल्यास खूप वेळ जातो आणि वाद वाढत जातात. अशावेळी Land area calculator app download करुन मालकी हक्क संगणाऱ्या दोन व्यक्तींमधील वाद संपवता येऊ शकतो.
जमीन मोजण्याची परिमाणे अशी आहेत
1 एकरमध्ये एकूण 40 गुंठे असतात. 33 बाय 33 फूट जमीन म्हणजे एक गुंठा असेही परिमाण आहे. तसेच 1 गुंठा जमीन म्हणजे 1089 चौरस फूट इतका परिसर. यावरून 1 एकराचे प्रमाण काढायचे असल्यास ते 43560 चौरस फूट इतके येईल. यावरून लक्षात येईल की 107636 चौरस फूटांचा 1 हेक्टर असतो. अशी एक हेक्टर जमीन मोजण्याची परिमाणे आहेत. ही परिमाणे प्रत्येक जमीन मालकाला माहिती असणे आवश्यक आहे. नाहीतर जमीन विषयक माहिती नसल्याचा कोणीतरी फायदा देखील घेऊ शकतात. Land area calculator app download