Low CIBIL Score Loan 2024: Low CIBIL Score असला तरी फक्त दोन मिनिटांत मिळणार 1.5 लाखाचे पर्सनल लोन

Low CIBIL Score Loan 2024 आर्थिक अडचणी काही सांगून येत नाहीत. त्यामुळे आपण योग्य बचत केलेली नसेल तर शैक्षणिक खर्च, दवाखान्याचा खर्च किंवा व्यवसाय भांडवल अशा विविध अडचणींना सामोरे जावे लागू शकते. मग अशावेळी बँकांमध्ये देखील वैयक्तिक कर्ज तक्ताळ मिळत नाही. अर्ज सादर केल्यानंतर आपला सिबिली स्कोअर चेक करुन, अनेक कागदपत्रे तपासून मगच लोन दिले जाते. मग अशावेळी तात्काळ पैसे कर्ज कुठून मिळवता येतील  या सामान्य नागरिक असतो. खाजगी कंपन्यांचे विविध ॲप्स हे आपणाला तात्काळ कर्ज मंजूर करून देतात मात्र यासाठी व्याजदर मोठ्या प्रमाणात आकारले जातात. परंतु या सगळ्यावर उपाय म्हणजे Hero FinCorp app. या ऍपच्या माध्यमातून तुम्ही तत्काळ कर्ज मिळवू शकता. अधिक माहितीसाठी संपूर्ण लेख वाचा. Low CIBIL Score Loan 2024

Hero FinCorp App कसे काम करते?

Hero FinCorp ही एक non-banking वित्तीय संस्था आहे. या संस्थेचा कर्ज व्याजदर इतरांच्या तुलनेत खूपच कमी आहे. आपल्या घराचे नूतनीकरण, प्रवासाचा खर्च, वैयक्तिक गरजा, याचबरोबर मुलांची शिक्षण अशा वेगवेगळ्या गरजांसाठी Hero FinCorp कंपनी ग्राहकांना वैयक्तिक कर्ज  loan देऊ शकते. Low CIBIL Score Loan 2024

चांगल्या सिबिल स्कोअरची गरज नाही

सध्या अनेक बँका किंवा खाजगी संस्था कर्ज देतात परंतू कर्जासाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीचा सिबिल स्कोअर देखील तपासला जातो. सिबिल स्कोअर म्हणजे आपल्या आधिच्या आर्थिक व्यवहाराचा इतिहास असतो.

सिबिल स्कोअर चांगला नसेल तर बँका किंवा वित्तिय संस्था कोणत्याही प्रकारचे कर्ज देत नाहीत. परंतु आर्थिक अडचण असलेल्या व्यक्तिंना तत्काळ लोन मिळावे यासाठी Hero FinCorp ही कंपनी खराब सिबिल स्कोअरवर देखील तब्बल दीड लाख ते पाच लाखापर्यंतचे वैयक्तिक loan देत आहे. Low CIBIL Score Loan 2024

Hero FinCorp लोनसाठी किती व्याजदर आकारण्यात येतो?

Hero FinCorp App मार्फत देण्यात येणारे लोनवर वार्षिक 25% व्याजदर आकारले जाते. मात्र हे व्याजदर कमी जास्त होऊ शकतात. कारण व्याजाचा परत करण्याचा कालावधी नुसार हे व्याजदर ठरत असतात. Low CIBIL Score Loan 2024

Hero FinCorp कर्ज योजना आणि लोनचे प्रकार

Hero FinCorp च्या विविध योजना आहेत त्या अंतर्गत तुम्हाला कोणत्या योजनेसाठी किती लोन मिळू शकते ते पुढे पाहू.

 • Hero FinCorp Jumbo Personal Loan: या योजनेच्या माध्यमातून ग्राहाकंना 5 लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
 • Hero FinCorp Instant Personal Loan: या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना  तुम्हाला दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
 • Hero FinCorp Instant cash Personal Loan: या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना  10 हजार ते दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते.
 • Hero FinCorp Mobile Loan: या योजनेच्या माध्यमातून ग्राहकांना 50 हजार ते दीड लाखापर्यंत कर्ज मिळू शकते. Low CIBIL Score Loan 2024

Hero FinCorp कर्जासाठी आवश्यक पात्रता

 • अर्जदार भारताचा नागरिक असावा.
 • अर्जदाराचे व्य कमीत कमी 22वर्षे आणि जास्तीत जास्त 59 वर्षे पूर्ण असावे.
 • अर्जदाराचे किमान मासिक उत्पन्न 15,000/- रुपये इतके असावे.
 • व्यवसायिक किंवा नोकरदार असल्यास उत्पन्नाचा दाखला असावा

Hero FinCorp लोन मिळविण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

Hero FinCorp वैयक्तिक लोन मिळविण्यासाठी अर्जदाराला काही कागदपत्रे ऍपवर अपलोड करावी लागतात. ती कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्जदाराला लोन मिळत नाही.

 • पॅनकार्ड, आधारकार्ड
 • लाईट बिल
 • व्यवसाय असल्यास व्यवसायाचे प्रमाणपत्र
 • बँकेचा मागील 6 महिन्यांचा तपशील
 • नोकरी असल्यास पेमेंट स्लीप

Hero FinCorp वैयक्तिक कर्ज मिळविण्याची प्रक्रिया

 • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील play storeमध्ये जाऊन Hero FinCorp  टाईप करा.
 • सर्वात पहिले जे ऍप येईल ते  डाऊनलोड करा. आणि मोबाईलमध्ये इन्स्टॉल करा.
 • यानंतर त्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर,  ईमेल आयडी आणि इतर विचारलेली माहिती भरा
 • यानंतर तुम्हाला जितक्या रकमेचे कर्ज हवे आहे ती  कर्जाची रक्कम आणि हप्त्याची रक्कमेची निवड करा.
 • पुढे पॅन कार्ड नंबर विचारला जाईल तेथए पॅन कार्ड नंबर भरणे आवश्यक असते.
 • यानंतर आपली संपूर्ण कागदपत्रे अपलोड करून एक सेल्फी अपलोड करण्याची गरज असते. personal loan
 • यानंतर काही वेळात आपली संपूर्ण माहिती व आपण दिलेली कागदपत्रे पडताळून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या कर्जाची रक्कम तात्काळ तुमच्या बँक खात्यामध्ये वर्ग करण्यात येते. Low CIBIL Score Loan 2024

Leave a Comment