Mudra Loan Apply Online स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करायचा आहे का? किंवा चालू व्यवसाय वाढवायचा आहे? अशा वेळी मुद्रा कर्ज हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. या योजनेअंतर्गत सरकारकडून 10 लाख रुपयांपर्यंत कर्ज विना तारण दिले जाते.
मुद्रा कर्जासाठी आता ऑनलाईन अर्ज Mudra Loan Apply Online करण्याची सुविधा उपलब्ध आहे. त्यामुळे बँकेत वारंवार फेऱ्या मारण्याची गरज नाही.
ऑनलाईन अर्ज कसा करायचा?
- सर्वप्रथम तुमच्या जवळच्या बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.
तेथे Mudra Loan / MSME Loan हा पर्याय निवडा. - याठिकाणी माझी एक वैयक्तिक टिप्स तुमहाला सांगतो. तुमचे बँकेचे नाव google वर टाका आणि पुढे Mudra loan असे type करा. उदानार्थ- SBI Mudra Loan or ICICI bank Mudra loan
- अर्ज फॉर्ममध्ये वैयक्तिक माहिती आणि व्यवसायाचा तपशील भरा.
- आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँक तपशील अपलोड करा.
- फॉर्म सबमिट केल्यानंतर बँक तुमच्याशी संपर्क साधते.
कागदपत्रांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर कर्ज मंजूर केले जाते. व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी हे कर्ज उपयुक्त ठरते.