RTO ट्रान्सफरची जबाबदारी कोणाची असते? A RTO ट्रान्सफरची जबाबदारी कोणाची असते? सामान्यतः खरेदीदाराची. काही बँका आवश्यक कागदपत्रे देतात, पण प्रक्रिया खरेदीदारालाच पूर्ण करावी लागते.