लिलाव जिंकल्यानंतर पुढे काय करावे लागते? A लिलाव जिंकल्यानंतर पुढे काय करावे लागते? ठरलेल्या कालावधीत पूर्ण रक्कम भरावी लागते. त्यानंतर कागदपत्रे पूर्ण करून RTO मध्ये वाहन नावावर ट्रान्सफर करावे लागते.