
जमीन मोजणीवरून वाद होणे ही आजही ग्रामीण आणि शहरी भागातील मोठी समस्या आहे. शेतजमीन असो किंवा बिगरशेती जमीन, सीमारेषा, गुंठे, एकर किंवा हेक्टर यावरून अनेकदा गैरसमज निर्माण होतात. अशा वेळी शासकीय जमीन मोजणी करून घ्यावी लागते, पण त्यासाठी खर्च आणि वेळ दोन्ही जास्त लागतो.
मात्र आता तंत्रज्ञानामुळे जमीन मोजणीसाठी सरकारी अधिकारी किंवा अतिरिक्त खर्चाची गरज उरलेली नाही. Land Area Calculator App किंवा GPS Area Calculator App च्या मदतीने तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनच जमीन मोजू शकता. विशेष म्हणजे या पद्धतीसाठी कोणत्याही कागदपत्रांची आवश्यकता लागत नाही.
या अॅप्समध्ये Google Maps आणि GPS तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. नकाशावर तुमच्या जमिनीच्या चारही बाजू सिलेक्ट केल्यानंतर जमीन किती एकर, गुंठे, हेक्टर किंवा स्क्वेअर फूट आहे हे अचूकपणे दिसते. त्यामुळे प्राथमिक मोजणीसाठी हा एक उत्तम पर्याय ठरतो.
शेतकरी, जमीन खरेदी-विक्री करणारे, बांधकाम व्यावसायिक किंवा सर्वसामान्य नागरिक — सगळ्यांसाठीच ही सुविधा उपयोगाची आहे. मात्र अनेक लोकांना प्रश्न पडतो की नेमकं कोणतं अॅप वापरायचं आणि ते कसं काम करतं?
👇 याच विषयावर पुढील पेजवर
कोणतं Land Area Calculator App वापरायचं आणि ते कसं डाउनलोड करायचं
हे सविस्तर सांगितलं आहे.