free shilai machine yojana 2024: केंद्र शासनाच्या माध्यमातून किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून महिलांसाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये मोफत शिलाई मशीन योजना महाराष्ट्र 2024 या योजनेचे लाभार्थी पात्रता अर्ज प्रक्रिया या विषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत.
कोणकोणत्या राज्यात योजना सुरु आहे
सदर योजना ही संपूर्ण भारत देशासाठी लागू नाही. ज्या राज्यांसाठी ही योजना लागू करण्यात आली आहे ती राज्ये खालील प्रमाणे आहेत.
केंद्र शासनामार्फत सुरु करण्यात आलेली ही योजना असली तरी देखील सध्या केवळ 9 राज्यांमध्येच ही योजना सुरु आहे. महाराष्ट्र, गुजरात, हरियाणा, बिहार, उत्तर प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, राज्यस्थान, छत्तीसगड या राज्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत आहे. free shilai machine yojana 2024
मोफत शिलाई मशीन ही योजना कोणासाठी आहे?
केंद्र सरकार प्रस्तावित आणि राज्य सरकार मार्फत चालविण्यात येणारी मोफत शिलाई मशीन ही योजना शहरी व ग्रामिण भागातील दुर्बल महिलांना आत्मनिर्भर करण्यासाठी राबविण्यात येत आहे. free shilai machine yojana 2024
योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्यांचे वय किती असावे?
मोफत शिलाई मशीन योजनेचे लाभार्थी होण्यासाठी अर्जदार महिलेचे वय 20 ते 40 वर्षे इतके असावे. 20 वर्षाच्या महिला शिवणकाम प्रमाणपत्र मिळवू शकतात आणि हे प्रमाणपत्र मिळाल्याशिवाय महिला या योजनेसाठी पात्र ठरु शकत नाहीत.
योजनेसाठी पात्र महिला लाभार्थ्याचे उत्पन्न किती असावे?
मोफत शिलाई मशीन योजना ही खास करुन शहरी व ग्रामिण भागातील आर्थिक दुर्बल महिलांना रोजगार मिळवता यावा या हेतूने सुरु करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केल्यानंतर महिला लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 12000 पेक्षा कमी असावे. तसा उत्पन्नाचा दाखला अर्जासोबत जोडणे देखील आवश्यक आहे. free shilai machine yojana 2024
मोफत शिलाई मशिन योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
मोफत शिलाई मधील ही महाराष्ट्र राज्य सरकार मार्फत सुरु करण्यात आलेल्या योजनेचे लाभार्थी होण्यासाठी खालील कागदपत्रे आवश्यक आहेत.
● लाभार्थी महिलेचे आधार कार्ड, रेशनकार्ड
● रहिवासी प्रमाणपत्र
● तहसील उत्पन्नाचा दाखला
● जन्म दाखला
● भ्रमणध्वनी क्रमांक
● लाभार्थी महिलेचे पासपोर्ट साईज फोटो
● महिला अपंग असल्यास अपंग प्रमाणपत्र आवश्यक
● अर्जदार महिला विधवा असल्यास तिच्या पतीच्या मृत्यूचे प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.
● जातीचा दाखला
● शिलाई मशीन चालवण्याचे प्रशिक्षण प्रमाणपत्र
योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेची आवश्यक पात्रता
- या योजनेसाठी अर्ज करणारी महिला ही महाराष्ट्र राज्याची रहिवासी असणे आवश्यक आहे.
- अर्जदार महिलेचे वय हे 20 ते 40 दरम्यान असावे.
- अर्जदार महिलेने मशीन चालवण्याचे प्रशिक्षण घेतलेले असावे.
- महिलेच्या कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न हे 12,000/-रुपयांपेक्षा कमी असावे.
- अर्ज करणारी महिला अपंग असल्यास तसे प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करणाऱ्या महिलेच्या घरी कोणताही सदस्य सरकारी नोकरीमध्ये असू नये. free shilai machine yojana 2024
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
मोफत शिलाई मशीन या योजनेसाठी
SCHEME OF SHORT STAY HOME FOR WOMEN AND GIRLS (mahasarkariyojana.in)
ऑफलाईन पद्धतीने अर्ज करण्यासाठी
मोफत शिलाई मशीन योजनेसाठी ऑफलाईन अर्ज करायचा असल्यास तुम्ही खालील लिंकवर क्लिक करुन फॉर्म मिळवू शकता आणि तुमच्या गावच्या ग्रामपंचाय किंवा तहसिलदार कार्यालयात सबमीट करु शकता. सोबत वर सांगितल्याप्रमाणे आवश्यक कागदपत्र जोडणे अनिवार्य आहे. free shilai machine yojana 2024
मोफत शिलाई मशीन योजना ही ग्रामिण तसेच शहरी भागातील गरजू व आर्थिक दुर्बल महिलांसाठी राबवण्यात येणारी योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून अनेर महिलांना आत्मनिर्भर होण्यास मदत झाली आहे, त्यांनी छोट्या प्रमाणावर का होईन या शिलाई मशीनच्या मदतीने स्वतःचा कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरु केला आहे, या व्यवसायातून त्या महिलांना स्वतःच्या कुटुंबाला हातभार लावता येत आहे. free shilai machine yojana 2024
free shilai machine yojana 2024