Google Maps वापरून लाईव्ह लोकेशन पाहण्यापूर्वी हे जाणून घ्या
लाईव्ह लोकेशन पाहण्याची सुविधा उपयुक्त आहे, पण ती फक्त परवानगीनेच वापरणे गरजेचे आहे.
Google Maps मध्ये ही सुविधा आधीपासून उपलब्ध असून, त्यासाठी वेगळे पैसे देणारे अॅप्स वापरण्याची गरज नाही.
योग्य पद्धत माहिती नसेल तर अनेक जण चुकीचे अॅप्स डाउनलोड करतात आणि पैसेही खर्च करतात.
खाली दिलेल्या मार्गदर्शनात मोबाईल नंबर/Gmail वापरून Google Maps मध्ये Location Sharing कसे सुरू करायचे ते सोप्या स्टेप्समध्ये दिले आहे.
संपूर्ण Step-by-Step प्रक्रिया पाहण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.
Google Maps वर लाईव्ह लोकेशन कसे पाहायचे? येथे क्लिक करा