सामान्य नागरिक लिलावात सहभागी होऊ शकतो का? A सामान्य नागरिक लिलावात सहभागी होऊ शकतो का? हो. बँक लिलाव सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले असतात. कोणताही पात्र व्यक्ती सहभागी होऊ शकतो.