Yamaha Fascino125: Yamaha ची ही 100 किमी रेंज असणारी स्कूटर पेट्रोल आणि इलेक्ट्रिक दोन्हीवर चालणार आहे. Yamaha ने अत्यंत किफायतशीर दरात लॉन्च केलेल्या या स्कूटर मुळे सगळ्यांचेच होश उडाले आहेत. अनेक जण या स्कूटर ची किंमत बघून आश्चर्य व्यक्त करताना दिसत आहेत.
Yamaha द्वारे लाँच करण्यात आलेली ही Yamaha Fascino125 स्कूटर, पेट्रोल, सोबतच इलेक्ट्रिक अश्या दोन्ही प्रकारे चालते.
आज सर्वच ऑटोमोटिव्ह ब्रँड लोकांना परवडणारी वाहने लाँच शोधण्याचा प्रयत्न आहेत. आणि याच कारणाने इलेक्ट्रिक व हायब्रीड तसेच हायड्रोजन सेल वाहने, रोज आपल्या वाहनांच्या प्रकारात काही ना काही नवनवीन तंत्रज्ञान घेऊन येत आहेत. सध्याच्या घडीला आपल्या देशात अनेकजण इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यावर भर देत असल्याने, आपल्या देशातील इलेक्ट्रिक स्कूटरची मागणी आणि बाजारपेठ अतिशय वेगाने वाढत आहे आणि लोक इलेक्ट्रिक स्कूटर खरेदी करण्यालाच जास्त पसंती देऊ असल्याचे दिसून येत आहे. मात्र असे असले तरीही, मोठ्या संख्येने काही लोक ही पेट्रोल वाहने घेण्यासच अधिक महत्व देतात. Yamaha Fascino125
याच काही गोष्टींवर लक्ष देऊन यामाहा कंपनीने एक पूर्णपणे वेगळी असणारी हायब्रीड स्कूटर लॉन्च केलेली आहे, या स्कूटर च्या लॉन्च नंतर ती लोकांच्या पसंतीस पडली आहे. Yamaha ची ही स्कूटर हायब्रीड असल्याने, या स्कूटरला साधारण 125cc स्कूटरपेक्षा, 16% अधिक मायलेज मिळते आणि तिचा टॉर्क देखील वाढला आहे, त्यामुळे ग्राहकांसाठी ही स्कूटर खरेदी करणे हा एक चांगला पर्याय ठरणार आहे. या स्कूटरमध्ये, कंपनीने अनेक प्रगत वैशिष्ट्ये आणि उच्च-कार्यक्षमते सोबतच, सामान्यांना परवडणारी किंमत ठेवली आहे. या सोबतच कंपनीने देशाला पहिली हायब्रीड आणि प्रीमियम स्कूटर दिली आहे.
जाणून घ्या या स्कूटरचा परफॉर्मन्स आणि मायलेज | Yamaha Fascino125 Performance and Mileage
Yamaha च्या नवीन Fascino 125 hybrid स्कूटरमध्ये, तुम्हाला 125cc BS6 फेज 2 इंजिन मिळते जे 8.04 bhp पॉवर आणि 10.3 Nm टॉर्क निर्माण करते. जेव्हा स्कूटरची इलेक्ट्रिक बॅटरी चालू असते तेव्हा ती 16 टक्क्याने अधिक पॉवर आणि 30 टक्क्याने अधिक टॉर्क निर्माण करते. यावेळी स्कूटरचा पीक टॉर्क 10.3 Nm होऊन तिची पॉवर फक्त 8.04 bhp होते.
सायलेंट स्टार्ट व्यतिरिक्त, स्कूटरमध्ये स्वयंचलित स्टार्ट-स्टॉप फंक्शन देखील आहे. Fascino 125, 95 किमी/ताशी पेक्षा जास्त वेगाने पोहोचते आणि शहरात 55 किलोमिटर ची रेंज देते, आणि त्यामुळे अर्थातच या स्कूटर चा हा उत्तम परफॉर्मन्स आहे.
या स्कूटर मधे तुम्हाला हे आकर्षक फिचर्स सुद्धा मिळतील | Yamaha Fascino125 Features
Yamaha Fascino 125, या नवीन हायब्रिड स्कूटरमध्ये, तुम्हाला अनेक नवनवीन पण प्रगत तांत्रिक फिचर्स दिले जाणार आहेत, ज्यामुळे ही स्कूटर नक्कीच एक प्रीमियम स्कूटर आहे. या स्कूटरमध्ये तुम्हाला डिजिटल डिस्प्ले, राइडिंग मोड, एलईडी लाईट, अलॉय व्हील, यूएसबी चार्जर, साइड स्टँड वॉर्निंग, डिस्क ब्रेक, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि यांसारखी अनेक प्रगत वैशिष्ट्ये देखील मिळतात. Yamaha Fascino125
Fascino 125 मध्ये टेलिस्कोपिक सस्पेंशन, समोर 90/90 12 इंचाचे टायर आणि मागील बाजूस 110/90 10-इंचाचे टायर दिले गेले आहेत. या स्कूटरची डिझाइनिंग अत्यंत उत्कृष्टरित्या केली गेली आहे, ज्यामुळे स्टेटस साठी ती एक उत्तम पर्याय ठरते. नवीन Yamaha Fascino 125 स्कूटर तुम्हाला तुमच्या रोजच्या आयुष्यातील वापरात उत्तम अनुभव देते.
किंमत आणि EMI योजना जाणून घ्या | Yamaha Fascino125 Price & EMI
Yamaha Fascino 125 ची ही हायब्रीड स्कूटर एकूण 6 प्रकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. या स्कूटर च्या ऑन-रोड किमती ₹92,769 पासून सुरू होतात आणि ₹1,07,905 पर्यंत जातात. अशा या उच्च परफॉर्मन्स हायब्रीड स्कूटरसाठी ही अतिशय परवडणारी किंमत आहे. तुम्ही ₹ 22,000 डिपॉझिट भरून देखील ही स्कूटर खरेदी करू शकता. त्यानंतर, पुढील 36 महिन्यांसाठी तुम्हाला ₹2526 चे हप्ते भरावे लागणार आहेत. Yamaha Fascino125