Food safety department vacancy: अन्न सुरक्षा विभागाद्वारे भरती जाहीर! “या” तारखेपर्यंतच करता येणार अर्ज!

Food safety department vacancy: नमस्कार मित्रांनो, अन्न सुरक्षा विभागाद्वारे 361 पदांसाठी नोकरीची जाहिरात प्रकाशित केली आहे ज्यासाठी 18 मे पर्यंत अर्ज मागविण्यात येत आहेत. Food safety department vacancy

फूड सेफ्टी डिपार्टमेंटच्या भरतीच्या प्रतीक्षेत असलेल्या लाखो बेरोजगार उमेदवारांसाठी एक चांगली बातमी समोर आली आहे. या भरतीसाठी 18 एप्रिलपासून ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली असून, तुम्हालाही जर या भरतीसाठी अर्ज करायचा असल्यास अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 मे पर्यंत ठेवण्यात आली आहे मात्र ऑनलाइन अर्जात दुरुस्ती करण्याची अंतिम तारीख 25 मे पर्यंत वाढविण्यात आली आहे.

विविध विभागांमध्ये काम आणि सेवा पुरवणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना अन्न सुरक्षा विभागाकडून चांगला पगारही दिला जातो. आपल्या देशात असे अनेक तरुण आहेत ज्यांना अन्न सुरक्षा विभागात नोकरी करण्याची इच्छा आहे. तर आता, नुकतीच अन्न सुरक्षा विभागाने भरतीसाठी अधिसूचना जारी केली असून जे उमेदवार शिक्षित आहेत परंतु नोकरी न मिळाल्याने बेरोजगार आहेत ते अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी अर्ज करू शकतात.

जर तुम्हा सर्व उमेदवारांना देखील फूड विभाग भरती साठी अर्ज करायचा आहे, परंतु अर्जाची प्रक्रिया कशी असेल, या भरतीसाठी पात्रता काय याबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसेल तर काळजी करू नका, आज या लेखाद्वारे आम्ही तुम्हाला अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी अर्ज कसा करावा आणि अर्जासाठी काय काय गोष्टी आवश्यक आहेत याबद्दल सविस्तर सांगणार आहोत, जेणेकरून तुम्हाला सर्व उमेदवारांना अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी सहज अर्ज करता येईल आणि त्याचा लाभ सुद्धा घेता येईल.

या भरतीमध्ये सर्वच प्रवर्गातील सर्व उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 200 रुपये निश्चित करण्यात आले आहे.

अन्न सुरक्षा मंत्रालयातील कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादा | Age Criteria for Food safety department vacancy

या भरतीसाठी कमीत कमी वयोमर्यादा 21 वर्षे आणि जास्तीत जास्त वयोमर्यादा 40 वर्षे निश्चित केली गेली आहे. 1 जुलै 2024 अनुसार वयाची गणना केली जाणार आहे. सरकारी नियमांनुसार आरक्षित प्रवर्गात सूट देण्यात येणार आहे.

अन्न सुरक्षा विभाग भरती शैक्षणिक पात्रता | Food safety department vacancy Eligibility Criteria

या भरतीसाठी, उमेदवाराकडे फार्मसीची पदवी किंवा मान्यताप्राप्त संस्थेतून समकक्ष पात्रता असणे आवश्यक असणार आहे आणि या सोबतच उमेदवाराने UP PET परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे सुद्धा आवश्यक आहे.

अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी अर्ज करण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत? | Important Documents
आधार कार्ड आणि पॅन कार्ड
सर्व आवश्यक शैक्षणिक कागदपत्रे
उत्पन्न प्रमाणपत्र
जात प्रमाणपत्र
पत्त्याचा पुरावा
मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
पासपोर्ट आकाराचा फोटो इत्यादी कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे.

अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी निवड प्रक्रिया | Selection process

अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी निवडण्यात येणारे अर्जदार हे लेखी परीक्षा, कागदपत्रांची तपासणी) पडताळणी आणि वैद्यकीय परीक्षा यांच्या आधारे केली जाणार आहे.

अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी अर्ज प्रक्रिया | Application process

अन्न सुरक्षा विभाग भरतीसाठी, उमेदवाराने सगळ्यात आधी अधिसूचना डाउनलोड करून ती वाचणे आवश्यक आहे. तर सगळ्यात आधी तुम्ही ही माहिती डाऊनलोड करा आणि सर्व माहिती योग्य प्रकारे वाचून घ्या.

यानंतर तुम्हाला ॲप्लिकेशनवर क्लिक करावे लागणार आहे आणि ॲप्लिकेशन ओपन झाल्यानंतर, यामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक प्रकारे भरावी लागेल.

त्यानंतर तुम्हाला सांगितली गेलेली सर्व आवश्यक कागदपत्रे अपलोड करावी लागणार आहेत आणि सोबतच रजिस्ट्रेशन फी सुद्धा याठिकाणी भरावी लागणार आहे.

सर्व माहिती भरल्यानंतर, शेवटी हा फॉर्म तुम्हाला सबमिट करायचा आहे. त्यांनतर या अर्जाची एक प्रिंट आउट घ्या आणि ती तुमच्याजवळ सुरक्षित ठेवा. Food safety department vacancy

अर्जाच्या तारखा: 18 एप्रिल ही अर्ज सुरू होण्याची तारीख असून अर्ज करण्याची शेवटची तारीख मे 18, 2024 निश्चित केली गेली आहे.

Leave a Comment