Panchayat Season 3 Release Date : ‘पंचायत 3’ प्रेक्षकांच्या भेटीला येणार ‘या’ तारखेला; रिलीज डेट जाहीर

Panchayat Season 3 Release Date: मागील काही दिवसांपासून ‘पंचायत 3’ वेब सिरीजची खूप चर्चा पाहायला मिळत आहे. या सिरिजचा पहिला आणि दुसरा सिझन पाहिल्यानंतर समीक्षकांच्या माध्यमातून चांगल्या प्रतिक्रिया आल्या. ही वेब सीरिज चांगला संदेश देणारी आहे. या वेब सिरीजचे लोकांनी तोंड भरून देखील कौतुक केले आहे.

दरम्यान Panchayat Season 1 आणि Season 2 या दोनही पार्टने ओटीटी प्लॅटफॉर्मवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. या वेब सिरीजने चांगलीच कमाई केली आहे. परंतु, आता ‘पंचायत सिजन 3’ च्या प्रतिक्षेत आहे. यामुळे अनेकांना उत्सुकता लागली आहे की, ही वेब सिरीज ओटीटी वर केव्हा होणार आहे. हा सीझन पाहण्यासाठी समीक्षक वाट पाहत आहे.

पंचायत सीझन 3 तुम्हाला ॲमेझॉन प्राईम वर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. मागील काही दिवसांपासून या सिरीजची जाहिरात देखील दाखवली जात होती. प्रत्येक प्रेक्षक रिलिज डेट जाणून घेण्यासाठी इच्छुक आहे. परंतु, आता ‘पंचायत 3’ची रिलिज तारीख घोषित करण्यात आली आहे. फॅन्स करिता ही आनंदाची बातमी आहे. (Panchayat Season 3 OTT Release Date)

फेमस कसलेली पंचायत सिरीज सीझन 3 ची रिलिजची तारीख अखेर जाहीर झाली आहे. मागील अनेक दिवसांपासून Amazon Prime ओटीटी प्लॅटफॉर्मवर ‘पंचायत 3’ वेब सिरीज च्या हिंट दिली जात होती. panchayat 3 release date त्यानंतर आता ही रिलिज डेट समोर आली आहे. प्रेक्षक भाग 3 बघण्यासाठी खूप आतुरतेने वाट पाहत आहे.

Panchayat Season 3 Release Date
ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने आपल्या सोशल मीडिया हॅंडलवर ‘पंचायत 3’ची तारीख अखेर जाहीर केली आहे. ही वेब सिरीज तुम्हाला याच महिन्यात 28 मे 2024 पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ही वेब सिरीज प्रदर्शित होण्यासाठी काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत.

‘पंचायत 3’ मध्ये काय पाहायला मिळणार ?
पंचायत सीझन 1 आणि 2 सारखाच जबरदस्त असणार आहे. ‘पंचायत 3’ चा टीझर ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित करण्यात आला आहे. त्या टीझर मध्ये फुलेराचे गावचे लाडके सचिवजी अभिषेकची त्रिपाठी (जितेंद्र कुमार) बदली दुसऱ्या गावात करण्यात येते. अभिषेक त्रिपाठीच्या जागी गावचा जावई असलेल्या गणेशजी फुलेरा ग्रामपंचायतीचा ग्रामसेवक होतो, असं तुम्हाला या टीझर मध्ये पाहायला मिळेल. त्यामुळे हा सिझन पहायला खूप मजा येणार आहे.

प्रेक्षक ‘पंचायत 3’ पाहण्यासाठी इच्छुक..
Panchayat Season 3 मागील काही दिवसांपासून प्रेक्षक या वेब सिरीज करिता खूप वाट पाहत आहे. प्राईम व्हिडिओने देखील युजर्सना कोड्यात ठेवत तारीख कोणती असेल असा प्रश्न विचारला होता. त्यानंतर आता ‘पंचायत 3’ ची रिलिज डेट ॲमेझॉन प्राईम व्हिडिओने सोशल मिडियावर जाहीर केली आहे. ही तारीख जाहीर झाल्यानंतर सोशल मिडियावर चांगल्याच कमेंट्स येऊ लागल्या आहेत.

अनेक दिवसांपासून पंचायत 3 रिलिज डेटची चर्चा चालू होती. मिळालेल्या रिपोर्ट नुसार ‘पंचायत 3’ जानेवारी 2024 मध्येच प्रदर्शित होणार होती. पुढे नंतर या वेब सिरीजला पोस्टपोन करण्यात आले. यानंतर अशी माहिती समोर आली की, ही सिरिज मार्च महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. परंतु, मार्च मध्ये देखील ही सिजन 3 प्रदर्शित करण्यात आला नाही. परंतु, आता प्रतिक्षा संपली असून 28 मे ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

प्रेक्षकांनी या वेब सिरीजच्या दोन्ही पार्टला भरभरून प्रेम आणि प्रतिसाद दिला आहे. तसेच या सीजन 3 ला देखील चांगला प्रतिसाद मिळेल असं पाहायला मिळताना दिसत आहे. ही वेब सिरीज याच महिन्यात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 28 मे 2024 पासून ॲमेझॉन प्राईम व्हिडिओ वर प्रदर्शित केली जाणार आहे. तुम्ही देखील वेब सिरीज बघण्यासाठी इच्छुक असाल तर तुम्ही प्राईम व्हिडिओचे Subscription घेऊन तुम्ही वेब सीरिज पाहण्याचा आनंद घेऊ शकता.

Leave a Comment