Location tracker app download सध्या तंत्रज्ञान इतके एडव्हान्स झाले आहे की, आपले अनेक प्रश्न मोबाईच्या माध्यमातूनच आपण सोडवू शकत आहोत. आपण कुठे आहोत हे आपल्या घरातील व्यक्तीला जाणून घ्यायचे असेल किंवा आपल्या घरातील एखादी व्यक्ती कुठे आहे हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपण अगदी सहज हे जाणून घेऊ शकतो. कारण आता मोबाईलमध्ये तशी सुविधा उपलब्ध आहे. सध्या तुम्हाला इतरांचे मोबाईल लोकेशन सांगणारे अनेक ऍप्स् प्ले स्टोअरवर उपलब्ध आहेत. परंतु सर्वात चांगला आणि योग्य सुविधा देणारा ऍप म्हणजे ‘गुगल मॅप’. गुगल मॅपमध्ये एख सेटिंग करुन तुम्ही तुमच्या घरातील व्यक्तीचे लोकेशन स्वतःकडे शेअर करुन घेऊ शकता. आणि त्यामुळे तुम्हाला हे समजेल की, ती व्यक्ती कोणत्या वेळी कुठे आहे. चला तर मग अधिक जाणून घेऊया या ऍप बद्दल. Location tracker app download
गुगल मॅप हे अत्यंत उपयुक्त माध्यम आहे
गुगल मॅप च्या माध्यमातून आपण आपले लोकेशन शेअर करुन ठेवल्यास किंवा आपल्या घरातील व्यक्तीचे लोकेशन आपल्या मोबाईलवर शेअर करुन घेतल्यास आपल्याला त्या व्यक्ती कुठे आहेत याची माहिती मिळू शकते. गुगल मॅप्स ये अॅप वापरुन तुम्ही मित्र किंवा कुटूंबातील सदस्य सध्या कोठे आहेत शोधू शकता, म्हणजे आपण मित्र किंवा आपल्या ओळखीच्या लोकांचे Real Time Location जाणून घेऊ शकता. Location tracker app download
आयफोन वापरकर्त्यांसाठी
तुमच्याकडे आयफोन असेल तर तुम्ही Google map अॅपच्या साइड मेनूमधून शेअर लोकेशन हा पर्याय निवडून हे फीचर वापरू शकता. तुमचे मोबाईल लोकेशन तुमच्या मित्रमंडळी किंवा कुटुंबीयांसोबत शेयर केले जाऊ शकते. लोकेशन शेयर करताना, मित्रांना फेस आइकॉन दिसेल, जेणेकरून आपण कोठे जात आहात हे तुमच्या मित्रांना समजू शकेल. Google map App
घरातील व्यक्तीचे मोबाईल लोकेशन तुमच्या मोबाईलवर शेअर करा
- ज्या व्यक्तीचे मोबाईल लोकेशन तुम्हाला मिळवायचे आहे त्याच्या मोबाईल मधील Google map या ऍप मध्ये जा.
- त्या व्यक्तीच्या प्रोफाईलवर गेल्यानंतर location sharing हा पर्याय तुम्हाला दिसेल त्यामध्ये जा.
- Share location हा पर्याय निवडा, त्यात तुमचा नंबर ऍड करा.
- ही सेटिंग केल्यानंतर ती व्यक्ती जीथे कुठे जाईल ते लोकेशन तुम्हाला सतत तुमच्या google map मध्ये दिसत राहील. Location tracker app download
गुगल मॅप हे अॅप पालकांना त्यांच्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी सुद्धा वापरता येऊ शकते. व्यावसायिकांना त्यांच्या कर्मचार्यांची स्थिती ट्रॅक करण्यासाठी किंवा हरवलेल्या किंवा चोरी झालेल्या फोनची स्थिती शोधण्यासाठी वापरले जाऊ शकतात. Location tracker app download
गुगल मॅप मार्फत लोकेशन शेअर करण्याचे फायदे
- फोन चोरीला गेल्यास तो शोधण्यास मदत होते.
आपला किंवा आपल्या जवळच्या व्यक्तीचा फोन हरवला तर आपण पोलिस कंप्लेंट करतो. परंतु बरेचदा पोलिसांकडूनही काहीच होत नाही, आणि आपला फोन कधीच सापडत नाही. तुम्ही जर का तुमच्या मोबाईलमध्ये गुगल मॅप मधून तुमचे लोकेशन तुमच्या जवळच्या व्यक्तीला शेअर करुन ठेवलेले असले, तर तुमचा फोन हरवला तरी तुमच्या फोनची लोकेशन तुम्हाला समजू शकेल
- जवळची व्यक्ती कुठे आहेत त्याचा पत्ता लावणे
सध्या अनेक गोष्टी घडत असतात. आपल्या जवळच्या व्यक्तीवर एखादा प्रसंग ओढवला, किंवा ती व्यक्ती अडचणीत सापडली असेल आणि आपल्याला त्या व्यक्तीचा पत्ता माहिती नसेल तर त्या व्यक्तीचे गुगल लोकेशन तुमच्या मोबाईलवर आधीच शेअर केलेले असल्यास आपण सहज त्या वक्तीपर्यंत पोहोचू शकतो.
नवतंत्रज्ञानाची हिच तर खासियत असते. आपल्याला जीवन सहज आणि सोप्या पद्धतीने जगता यावं यासाठी हे नवतंत्रज्ञान अत्यंत उपयुक्त ठरतं. म्हणूनच तुम्ही देखील तुमच्या फोनमध्ये गुगल मॅप हे ऍप डाऊनलोड करा. आणि तुमचे लोकेशन घरातील व्यक्तींसोबत शेअर करु ठेवा. तुम्हाला या सेटिंगता भविष्यात नक्कीच फायदा होईल. Location tracker app download