Solar AC Prise and Feature: आता विजबिलाची चिंता सोडा, अगदी कमी खर्चात अनुभवा एसीची थंडगार हवा

Solar AC Prise and Feature पर्यावरण राखले जावे आणि प्रदुषणाला आळा बसावा यासाठी शाश्वत ऊर्जेचे स्त्रोत वापण्यावर जास्त भर दिला जातो. विज्ञानाच्या मदतीने अशी काही यंत्रे बनविण्यात आली आहेत की ज्यामुळे आपण सुर्याची उष्णता ऊर्जेच्या स्वरुपात वापरु शकतो. आता सौर ऊर्जेवर चालणाऱ्या अनेक वस्तू आपण सहज पाहू शकतो, आणि या वस्तू अनेकांच्या जीवनाचा भाग बनत आहेत. सौरपंप, सौरकुकर, सौर मोबाईल चार्जर आणि आता सौर एसी. होहो तुम्ही अगदी बरोबर वाचलेत. आता तुम्ही थंड गार हवा अनुभवू शकता सौर ऊर्जेच्या उपयोगातून कारण सौर ऊर्जेवर चालणारा एसी आला आले. या एसीची किंमत किती? या एसीचे फायदे कोणकोणते आहेत? अशा एक नाही अनेक प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या लेखाच्या माध्यमातून मिळविणार आहोत. चला तर मग सौर ऊर्जेवर चालणाऱ्या या एसी बद्दल अधिक जाणून घेऊया.

किती क्षमतेचे सोलर एसी बाजारात उपलब्ध आहेत?

 विजेवर चालणाऱ्या एसीप्रमाणेच सोलार एसी देखील विविध क्षमतांमध्ये बाजारात उपलब्ध आहेत. एखादा एसी किती जागेततील हवा थंड करु शकतो हे त्या एसीच्या क्षमतेवरुन ठरते. एसीची क्षमता जीतकी जास्त तितकाच जास्त परिसर तो एसी थंड करु शकतो. तसेच सोलार एसीचे देखील आहे. सध्या बाजारात सोलार एसी 8 टन, 1 टन, 1.5 टन आणि 2 टन क्षमतेमध्ये  उपलब्ध आहेत. Solar AC Prise and Feature

Solar AC कशा पद्धतीने कार्य करते

Solar AC ऑपरेट अत्यंत सोपे आहे. सर्वात आधी सोलार एसी इन्सॉल करुन घ्या, घराच्या छतावर एसीचा सोलर पॅनल बसवा. स्विच बटणाद्वारे सोलर एसी चालू करा.  बॅटरी बॅकअपसह तयार करण्यात आलेले सोलार एसी सहजपणे ऑपरेट केले जाऊ शकतात. पावसाळ्यात किंवा हिवाळ्यात सूर्यप्रकाशाअभावी तुम्हाला सोलर एसी चार्ज करता आला नाही तर काळजी करण्याची मुळीच गरज नाही, कारण त्यामध्ये वीजेवर चालण्याची देखील मांडणी करण्यात आलेली आहे. त्यामुळे तुम्ही तो थेट विजेवरूनही चालवू शकता. Solar AC Prise and Feature

Solar AC ची किंमत किती आहे?

एखाद्या विजेवर चालणाऱ्या सामान्य एसीप्रमाणेच Solar AC ची किंमत देखील त्याच्या क्षमतेवर अवलंबून असते. एक टन सोलर एसीसाठी तुम्हाला जवळपास 99 हजार रुपये खर्च करावे लागतात.  तर 1.5 टन क्षमतेचे एसी .1 लाख 39 हजार रुपये किंमतीत उपलब्ध आहे. नियमित एसीच्या तुलनेत यांची किंमत जास्त असली तरी ही रक्कम एकदाच भरायची आहे, म्हणजे त्यामुळे तुमचे विजबील नक्कीच कमी होईल आणि तुम्हाला आर्थिक भार सोसावा लागणार नाही. सोलार एसी तुम्ही सहज अनेकवर्ष वापरु शकता. Solar AC Prise and Feature

उन्हाळ्यातील एसीमुळे वाढत्या विजबिलापासून मुक्त व्हा!

उन्हाळ्यात एसीची वापर जास्त होतो, त्यामुळे अनेक घरांमध्ये विजबिल देखील जास्त येते. परंतु वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे लोक जास्तीचे विजबील भरणे पसंत करतात. आणि या वाढलेला आर्थिक भारामुळे देखील त्रस्त असतात. परंतु आता हे चित्र बदलणार आहे कारण तुम्हाला एसीची थंड थंड हवा देखील मिळेल आणि तुमता खिसा देखील खाली होणार नाही. हे होऊ शकते केवळ आणि केवळ Solar AC च्या वापराने. Solar AC Prise and Feature

5star रेटिंग असलेले हाय ब्रिज सोलर एसी

इतर एसी प्रमाणेच विविध सोलार कंपन्यांचे 5 स्टार रेटिंग असलेले सोलार एसी बाजारात उपलब्ध आहेत. हे एसी हाय ब्रिज सोलार एसी असतात. त्याच्या वापराने तुम्ही जास्तीत जास्त काळ विजबिलापासून मुक्त होऊ शकता आणि तुम्हाला मेंटेनन्स देखील कमी असतो. Solar AC Prise and Feature

Solar AC वापराचे फायदे

सध्या सौर ऊर्जेवर चालणारी अनेक उपकरणे बाजारा उपलब्ध आहेत. त्यात Solar AC चा देखील समावेश झाला आहे. त्यामुळे विजेचा अतिरिक्त वापर टाळता येतो. तसेच विजबिलामध्ये होणारे आर्थिक भार कमी होतो. प्रदुषणाला आळा बसतो आणि शाश्वत उर्जेचे स्वरुप असलेल्या सौर ऊर्जेच्या वापराने कडक उन्हाळ्यात देखील थंड गार वातावरणाचा अनुभव घेता येतो. Solar AC Prise and Feature

Leave a Comment