50000 personal loan instant App: True Balance App वरून घरबसल्या 50 हजार पर्यंत लोन मिळवा अगदी सहज सोप्या पद्धतीने

50000 personal loan instant App आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी आपण बरेचदा कर्ज घेण्याचा विचार करतो. परंतू हल्ली बँका आणि वित्तीय संस्था cibil score चांगला नसेल तर कोणत्याही प्रकारचे कर्ज देण्यास नकार देतात. परंतु असे एक ऍप आहे जे Low cibil score असूनही गरजवंतांना झटपट लोन उपलब्ध करुन देत आहे. ते म्हणजे True Balance App. या ऍपच्या माध्यमातून आर्थिक गरज असलेली व्यक्ती अगदी 50 हजार पासून ते 1 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकते. हे कर्ज कसे मिळवायचे आणि या कर्जाचा कालावधी किती हे, व्याजदर किती या सर्व बाबींची सविस्तर माहिती आपण या लेखाच्या माध्यमातून घेणार आहोत.

घरबसल्या मोबाईलच्या मदतीने मिळवा वैयक्तिक कर्ज

True Balance App हे तुमच्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करता येणारे ऍप आहे. या ऍपच्या मदतीने तुम्ही वैयक्तिक कर्ज मिळवू शकता. हे कर्ज मिळविणे सहज आणि सोपे आहे. अगदी घरबसल्या कोणीही हे कर्ज मिळवू शकत आहे.

Low cibil score असूनती वैयक्तिक कर्ज घेणे झाले सोपे

हल्ली कोणत्याही प्रकारचे कर्ज मिळविताना सर्वप्रथम cibil score विचारला जातो. हा cibil score 700 ते 900च्या दरम्याने नसेल तर कर्ज नाकारले जाते.परंतु True Balance App तसे करीत नाही, एखाद्या गरजवंताला कर्ज हवे आहे आणि त्याचा cibil score कमी आहे तरीही True Balance App वैयक्तिक कर्ज उपलब्ध करुन देते.

 cibil score कसा तपासायचा हे जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पगाराच्या स्लीपची आवश्यकता नाही

अनेकदा वैयक्तिक कर्ज मिळविताना अर्जदार व्यक्तीचे मासिक उत्पन्न विचारात घेतले जाते. त्यासाठी त्या व्यक्तीच्या पगाराची स्लीप मागितली जाते. परंतु एखादी व्यक्ती नोकरीस नसेल आणि व्यवसाय किंवा रोजगारासाठी इतर काम करीत असेल तर त्या व्यक्तीकडे सॅलरी स्लीप नसते. मग अशावेळी बँका किंवा वित्तिय संस्थांकडून वैयक्तिक कर्ज देण्यास नकार दिला जातो. परंतु True Balance Appच्या बाबतीत तसे अजीबात नाही. येथून वैयक्तिक कर्ज मिळवीताना अर्जदाराला पगाराची स्लीप दाखविण्याची गरज नसते. 50000 personal loan instant App

कमी प्रक्रिया शुल्कामध्ये झटपट कर्ज

कोणतीही संस्था किंवा बँक कर्ज देताना केलेल्या व्यवहारांचे प्रक्रिया शुल्क लावते. म्हणजे अर्जदार व्यक्तीला कर्जाचा परतावा करताना त्यासोबत प्रक्रिया शुल्क देखील भरावा लागतो. हा प्रक्रिया शुल्क काही वित्तीय संस्था खूप जास्त लावतात जेणेकरुन कर्ज घेणाऱ्या व्यक्तीला आर्थिक बर्डन येऊ लागते. True Balance App हे झटपट कर्ज तर देतेच परंतु तेही अगदी कमी प्रक्रिया शुल्क लावून. 50000 personal loan instant App

True Balance Appचे किती वापरकर्ते आहेत?

देशभरात जवळजवळ  75 दशलक्ष वापरकर्त्यांनी या True Balance App ला पसंती दर्शवलेली आहे. Google play store वर True Balance App ला 4 स्टार रेटिंग असून अनेकांनी या ऍपच्या माध्यमातून त्यांची आर्थिक गरज पूर्ण केली आहे.

True balance App वरून वैयक्तिक कर्ज मिळविण्यासाठी असा करा अर्ज

  • सर्वप्रथम तुम्ही तुमच्या मोबाईलमधील प्ले स्टोअर वरून True balance App डाऊनलोड करुन घ्या.
  • त्यानंतर True balance App मध्ये तुमचा मोबाईल नंबर आणि तुमचा ईमेल आयडी, तुमचे नाव ही सर्व माहिती भरुन रजीस्ट्रेशन आणि लॉगीन करा.
  • त्यानंतर तुम्हाला Lone हा पर्याय दिलेस त्यावर क्लिक करा.
  • त्यानंतर तुम्हाला कर्जाची रक्कम विचारली जाईल, त्यात तुमच्या कर्जाची रक्कम भरा
  • अर्जदाराच्या बँकेचा अकाऊंट नंबर आणि इतर माहिती भरा.
  • अर्जदाराचे पॅनकार्ड आणि आधारकार्ड  ही तुमची आवश्यक असलेली ओळखपत्रे अपलोड करा.
  • अर्जदाराचा फोटो अपलोड करा.
  • True balance Appने दिलेल्या अटी मान्य आहेत असा एक बॉक्स येईल त्यात ü अशी टिक करुन तुमचा अर्ज सबमीट करा.
  • तुमचे कागदपत्रे आणि ओळखपत्रे तपासून तुमचे कर्ज मान्य केले जाते आणि तुमच्या अकाऊंटवर तुम्ही मागितलेले कर्जाचे पैसे येतात.
  • अर्जदाराने कर्ज परतफेडीचा निवडलेला कालावधी लक्षात ठेवावा, 6 महिन्यांचा कालावधी असेल तर 6 महिने पूर्ण होण्याच्या आत कर्जाची रक्कम आणि व्याज परत फेड करावी. असे न केल्यास व्याजाची रक्कम वाढत जाते. 50000 personal loan instant App

Leave a Comment