आज प्रत्येक कुटुंबाच्या आणि कुटुंबात राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या गरजा इतक्या झपाट्याने वाढत आहेत की, आर्थिक टंचाई हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे घराचे स्वप्न असो किंवा दवाखान्याचे बिल चुकवायचे असो, मुलांचे शिक्षण असो किंवा घरातील वस्तूंची खरेदी असो कर्ज काढून पैसे उभे करणे हे अत्यंत सोपे झाले आहे. त्यामुळे हल्ली प्रत्येकजण वैयक्तिक लोन काढताना दिसून येतात. म्हणूनच आम्ही अत्यंत विश्वसनीय आणि कोणत्या अतिरिक्त शुल्काशिवाय कर्ज देणारी कंपनीसंबंधीत माहिती घेऊन आलो आहोत ती म्हणजे टाटा कॅपिटल. टाटा कंपनी ही संर्वांनाच माहिती आहे. या टाटा कंपनीच्या टाटा कॅपिटल या कंनीच्या माध्यमातून तब्बव 35 लाखापर्यंतचे वैयक्तिक लोन घेणे शक्य होत आहे. आज आपण या लेखाच्या माध्यमातून टाटा कॅपिटल या कंपनीसंदर्भात अधिक माहिती मिळविणार आहोत. TATA Capital Personal loan
TATA Capital रु. 35 लाख. रु. पर्यंत वैयक्तिक कर्ज देते.
TATA Capital ही विविध प्रकारचे कर्ज देणारी खाजगी कंपनी आहे. या कंपनीच्या मदतीने सर्वसामान्यांनी त्यांचे आर्थिक भार कमी करावे आणि गरजेच्या वेळी अर्थसहाय्य मिळावे यासाठी टाटा कंपनीच्या सर्वेसर्वा असलेल्या रतन टाटा यांनी टाटा कॅपिटल या कंपनीची स्थापना केली आहे. या कंपनीच्या माध्यमातून तुम्ही 35 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळवू शकता.
टाटा कॅपिटल कर्जाचे व्याजदर किती असते?
टाटा कॅपिटल ही सर्वश्रुत फायनान्स कंपनी आहे, ही कंपनी ग्राहकांना 35 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज देते. या कर्जाचे व्याजदर 10.99% इतके असते. आणि कर्ज परतफेडीचा कालावधी 6 वर्षांपर्यंत असतो. इतकेच नाही तर TATA Capital त्यांच्या निवडक ग्राहकांना त्यांच्या गरजेनुसार कर्ज देते ज्यांच्या प्रक्रियेस जास्त वेळ लागत नाही अशा पूर्व-मंजूर झटपट वैयक्तिक कर्जांचा समावेश आहे. TATA Capital Personal loan
क्रेडिट स्कोअर किती असावा?
TATA Capital वैयक्तिक कर्ज मिळविताना अर्जदाराचे क्रेडिट स्कोअर हा 750 ते 900 च्या दरम्याने असणे आवश्यक आहे. परंतु एखाद्या अर्जदाराचा क्रेडिट स्कोअर चांगला नसेल तरी त्याला नाराज होण्याची गरज नाही TATA Capital च्या माध्यमातून कमी रकमेचे का होईना पण कर्ज हे मिळतेच.
अर्जदाराला किती मासिक वेतन असणे आवश्यक आहे
कोणत्याही प्रकारचे कर्ज देताना बँका किंवा खाजगी संस्था अर्जदार व्यक्तीचे मासिक वेतन तपासतात. त्यामुळे विविध कॅटॅगरीतील अर्जदारांचे वेतन किती असावे हे आपण पुढे समजून घेऊ
- किमान मासिक वेतन 20,000 रुपये असणे आवश्यक आहे.
- सरकारी कर्मचारी, खाजगी कंपनीतील कर्मचारी, डॉक्टर, महिला यांचे मासिक वेतन 15,000 रुपये असणे आवश्यक आहे. TATA Capital Personal loan
कर्जासाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे
- पॅनकार्ड, आधारकार्ड
- बँकेचे मागील 6 महिन्यांचे स्टेटमेंट
- पगार स्लिप
- सिबिल स्कोअर 750 ते 900 पर्यंत असावा
टाटा कॅपिटल पर्सनल लोनसाठीचे प्रक्रिया शुल्क आणि इतर किती असतात?
प्रक्रिया शुल्क-कर्जाच्या रकमेच्या 5.5% पर्यंत आकारण्यात येते. पेमेंट फी-पहिल्या 12 महिन्यांसाठी कोणतेही आंशिक पेमेंट घेतले जात नाही. 2.5% + थकीत रकमेच्या 25% पेक्षा जास्त भाग पेमेंटवर GST दंड/अतिरिक्त व्याज-3% + जीएसटी दरमहा थकित रकमेवर लावले जाते. ही एक बंधनकारक प्रक्रिया असून कंपनीचे लोन थकीत असेल तर कर्जदाराने ते वेळेत भरावे यासाठी हे आहे. तसेच कोणत्याही प्रकारचा फ्रॉड होऊ नये यासाठी देखील घेतलेली ही दक्षता आहे. TATA Capital Personal loan